
सर्व पत्रकार बंधू व भगिनी यांना मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आज दिनांक ०६/०१/२०२४ वार शनिवार असून, आजचे दिन विशेष म्हणजे पत्रकार दिन असून सर्व प्रथम सर्व पत्रकार बंधू व पत्रकार भगिनी यांना पत्रकार दिनानिमत्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
तसेच आजचे अजून एक दिनविशेष आहे ते म्हणजे पत्रकारिता जगतात मराठी पत्रकारितेची पाया भरणी करणारे दर्पण कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आहे त्या निमित्त त्यांना कोटी कोटी नमन,
तसेच आजच्या दिवशी क्रिकेट जगतात आपली वेगळी छवी उमटवणारे क्रिकेटर कपिल देव जी यांचा सुद्धा जन्म दिवस आहे , त्यानिमित्त त्यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा,
तसेच आजच्या दिवशी अजून एका महान कलाकार व्यक्तीचा सुद्धा जन्म दिवस आहे ते म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीतील संगीतकार , गीतकार, गायक , ए.आर. रहमान जी यांचा, यांनी तर आपल्या संगीतातून आणि गाण्यातून जगात नाव कमावले आहे, त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत, त्यानिमित्त ए.आर.रहमान जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना व आमचे वाचक वर्ग, आणि सर्व नागरिक यांना पत्रकार दिनानिमत्त कोटी कोटी शुभेच्छा.