विशेष बातमी
लोकजागर महाराष्ट्र तर्फे मोताळा तहसील चे नायब तहसीलदार श्री.संजयजी टेंभिकर साहेब यांचा सत्कार.
तहसील कार्यालय मोताळा येथील नायब तहसिलदार श्री.संजयजी टेंभिकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
* सक्षम न्युज *
मोताळा (प्रतिनिधी) —
” आज दिनांक २४/०१/२०२४ रोजी , तहसिल कार्यालय मोताळा येथील कर्तव्य दक्ष अधिकारी , मनमिळाऊ स्वभावाचे , अभ्यासु व्यक्तिमत्त्व आणि सर्वांना सुपरिचित असणारे, महसुल विभागाचे नायब तहसिलदार श्री. संजयजी टेंभिकर साहेब, यांचा आज वाढदिवस आहे.
त्या निमित्ताने लोकजागर महाराष्ट्र तर्फे श्री.संजयजी टेंभिकर साहेब, नायब तहसिलदार, महसूल विभाग, तहसिल कार्यालय मोताळा , जि. बुलढाणा.
यांचा तहसिल कार्यालय मोताळा, येथे जन्मदिनाच्या शुभेच्छा देत शाल, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला,
सत्कार करत असताना लोकजागर महाराष्ट्र चे
प्रमुख मा.श्री. श्रीकृष्ण सुरडकर साहेब,
- मा.श्री. पवनकुमार गायकवाड साहेब ,
आणि श्री.बाळु तायडे, श्री.प्रविण खराटे, श्री.संजय गरूडे , श्री.पाटील व इतर सर्व सन्माननिय उपस्थित होते.