विशेष बातमी
युवा भीम सेना सामाजिक संघटने ने केला नांदुरा पोलीस स्टेशन चे नव नियुक्त पोलीस निरीक्षक श्री.विलास पाटील यांचा सत्कार.
( सक्षम न्युज नेटवर्क )
नांदुरा (प्रतिनिधी) — दिनांक 11- 1-2024 रोजी
*नांदुरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री.विलास पाटील यांनी नांदुरा पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारला याबद्दल त्यांचा युवा भिम सेना सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सत्कार केला ,
तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा आणि तो कसा राखता येईल या विषयावर ठाणेदार श्री. विलास पाटील यांच्या शी चर्चा करण्यात आली.
यावेळी युवा भिम सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई वैभव वानखडे यांच्या समवेत अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते, त्यात प्रामुख्याने ,
बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई अशांत रणीत,
भाई तानाजी इंगळे, मोताळा तालुका सचिव,
जितू इंगळे , सागर मेहेंगे, निशांत इंगळे, संघराज वाघ,
कपिल रणीत, रोशन रणीत , हर्षल रणीत , सुपेश गिरी.
हे सर्व उपस्थित होते