
विशेष बातमी
ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन
ज्याने चंदनाच्या चीतेवर भिम पाहीला
त्याने कोटि कोटि आसवांचा पूर वाहीला……
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार”
ज्ञानाचा अथांग सागर
महामानव,
बोधीसत्व,
परमपुज्य,
क्रांतीसुर्य,
विश्वरत्न.
विश्वभुषण….
बोधी सत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन
💐🙏🕯️ 🕯️🙏💐